करिअरनामा ऑनलाईन – भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.अंतर्गत विविध पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन /(ई-मेल) पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/
एकूण जागा – 20
पदाचे नाव –
1.प्रोजेक्ट इंजिनीअर – 12 जागा
2.ट्रेनी इंजिनिअर – 08 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.प्रोजेक्ट इंजिनीअर – 55% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव.
2.ट्रेनी इंजिनिअर – 55% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.
वयाची अट –
1.प्रोजेक्ट इंजिनीअर – 18 ते 32 वर्षे.
2.ट्रेनी इंजिनिअर – 18 ते 28 वर्षे.
वेतन – 30000/- to 55000/-
निवड करण्याची पद्धत – लेखी परीक्षेद्वारे
अर्ज शुल्क –
1.प्रोजेक्ट इंजिनीअर – खुला 500/- रुपये.
मागासवर्गीय/ PWBD फी नाही.
2.ट्रेनी इंजिनिअर – I खुला 200/- रुपये.
मागासवर्गीय/ PWBD फी नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे & नागपूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन / (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
आणि
Sr. Dy. General Manager (HR&A), Bharat Electronics Limited, N.D.A.Road, Pashan, Pune- ted, N.D.A.Road, Pashan, Pune-
411021 Maharashtra
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/
मूळ जाहिरात – PDF
अर्जचा नमुना – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com