करिअरनामा ऑनलाईन – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे आणि ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2021 आहे.
एकूण जागा – 09
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1. प्रकल्प अभियंता – 01. बी.ई. / बी.टेक. / बी.एससी इंजी. (इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/कॉम्पुटर सायन्स) 02. 02 वर्षे अनुभव
2. प्रशिक्षणार्थी अधिकारी-I – 01. बी.ई. / बी.टेक. / बी.एससी इंजी. (इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल / कॉम्पुटर सायन्स / इलेक्ट्रिकल / मेकाट्रॉनिक्स) 02. 06 महिने अनुभव
3. वरिष्ठ अभियंता – 01. बी.ई. / बी.टेक. / एएमआयई / जीआयटीई “केमिकल अँड इलेक्ट्रो-केमिकल इंजिनियरिंग” / “इलेक्ट्रो-केमिकल इंजिनियरिंग” 02.अनुभव
वयाची अट – 32 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही
वेतन – 25000-/ to 150000-/
नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 एप्रिल 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Sr. Dy. General Manager (HR&A), Bharat Electronics Limited, N.D.A.Road, Pashan, Pune- 411021.
अधिकृत वेबसाईट – www.bel-india.in
मूळ जाहिरात – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com