करिअरनामा ऑनलाईन – भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 125 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 19 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/
एकूण जागा – 125
पदाचे नाव –
1.ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) – 02 जागा
2.ट्रेनी इंजिनिअर – I (मेकॅनिकल) – 18 जागा
3.ट्रेनी ऑफिसर – I (फायनान्स) – 02 जागा
4.प्रोजेक्ट ऑफिसर – I – 01 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.ट्रेनी इंजिनिअर – I (इलेक्ट्रॉनिक्स) – इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन/ टेली-कम्म्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली-कम्म्युनिकेशन/ कम्म्युनिकेशन इंजिनीअरिंग मध्ये B.E/ B.Tech/ B.Sc Engineering + 01 वर्ष अनुभव.
2.ट्रेनी इंजिनिअर – I (मेकॅनिकल) – मेकॅनिकल इंजिनीअरिंग मध्ये B.E/ B.Tech/ B.Sc Engineering + 01 वर्ष अनुभव.
3.ट्रेनी ऑफिसर – I (फायनान्स) – CA/ ICW/ MBA (फायनांस) + 01 वर्ष अनुभव.
4.प्रोजेक्ट ऑफिसर – I – MBA/ MSW/ PGDM HR + 02 वर्षे अनुभव.
वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क –
1.ट्रैनी इंजिनीअर &
2.ट्रेनी ऑफिसर – 200/-
3.प्रोजेक्ट ऑफिसर – 500/-
नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई.BEL Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Sr.Dy. Gen. Manager (CS, FTD, HR&A) Bharat Electronics Limited, Plot No. L-1, MIDC Industrial Area, Taloja, Navi mumbai
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/
अर्जचा नमुना – click here
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com