BEL Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. कारण आता भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या अंतर्गत एक मोठी भरती आहे. या भरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी अभियंता l , प्रकल्प अभियंता l या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांच्या 40 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 1 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज कर आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पदाचे नाव | BEL Bharti 2025
या भरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी अभियंता l, प्रकल्प अभियंता l या पदांचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
रिक्त पदसंख्या
या भरती अंतर्गत 40 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
वयोमर्यादा
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 28 ते 32 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
अर्ज पाठवण्याचा पत्ता
श्रीमती. रेखा अग्रवाल DGM (HR&A), केंद्रीय संशोधन प्रयोगशाळा, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, P.O. भारत नगर, साहिबाबाद, गाझियाबाद पिन-२०१०, (उ.प्र.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख
1 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
रिक्त पदसंख्या
प्रशिक्षणार्थी अभियंता l – 5 जागा
प्रकल्प अभियंता l – 35 जागा
वेतनश्रेणी
प्रशिक्षणार्थी अभियंता l – 30 ते 40 हजार रुपये
प्रकल्प अभियंता l – 40 ते 55 हजार रुपये
अर्ज कसा करावा
- या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
- तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे
- 1 जानेवारी 2025 की अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.