पोटापाण्याची गोष्ट | ब्रॉडकास्ट अभियांत्रिकी कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड हि एक माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारचे एक उपक्रम आहे. ब्रॉडकास्ट अभियांत्रिकी कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये भरती करण्यात येणार आहे. बेसिक भरती असणार आहे या द्वारे अशिक्षित मनुष्यबळ, सल्लागार, आणि इतर खात्यातील कार्यकारी पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०१९ हि आहे.
पदाचे नाव & तपशील- ]
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१ कुशल मनुष्यबळ १३३६
२ अकुशल मनुष्यबळ १३४२
3 सल्लागार (विद्युत अभियंता) ०४
४ लेखा कार्यकारी ०२
शैक्षणिक पात्रता-
पद क्र.1: (i) ITI (इलेक्ट्रिकल/वायरमन) किंवा अभियांत्रिकीमध्ये उच्च तांत्रिक पदवी डिप्लोमा आणि किंवा विद्युत सुरक्षिततेसाठी ओव्हरहेड प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (ii) इलेक्ट्रिकल मध्ये 02 वर्षे अनुभव.
- पद क्र.2: (i) 8वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल मध्ये 01 वर्ष अनुभव.
- पद क्र.3: (i) B.Tech (इलेक्ट्रिकल) (ii) 05 वर्षे अनुभव.
- पद क्र.4: (i) B. Com/M.Com/MBA (Finance) (ii) 05 वर्षे अनुभव.
वयाची अट-
- पद क्र.1- 45 वर्षांपर्यंत
- पद क्र.2- 55 वर्षांपर्यंत
- पद क्र.3- —
- पद क्र.4- —
नोकरी ठिकाण-संपूर्ण भारत
Fee- General/OBC ₹500/- [SC/ST/PH: ₹250/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 जुलै 2019
जाहिरात (Notification)- पाहा
Online अर्ज- Apply Online [Starting: 10 जुलै 2019]