करिअरनामा ऑनलाईन – ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://becilregistration.com/Home/ListofExam.aspx
एकूण जागा – 04
पदाचे नाव – लेखापाल, निम्न विभाग लिपिक.
शैक्षणिक पात्रता –
1.लेखापाल – At least IInd Class B.com with 5 year’s experience in responsible capacity in a Commercial Organization of repute or Cooperative Institution with 3 Year’s experience. Preferred experience in Government Organziation/PSUs.
2.निम्न विभाग लिपिक – At least Graduate and working knowledge of Computer. Preferred experience in Government Organization/PSUs
वयाची अट – 60 वर्षापर्यंत
वेतन – 18824/- ते 22464/-
अर्ज शुल्क –
खुला वर्ग -750/-
मागासवर्गीय – 450/-
नोकरीचे ठिकाण – मुंबई.BECIL Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
निवड करण्याची पद्धत – written test, मुलाखात
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://becilregistration.com/Home/ListofExam.aspx
मूळ जाहिरात – pdf
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com