करिअरनामा ऑनलाईन – ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 378 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट -https://www.becil.com/
एकूण जागा – 378
पदाचे नाव & जागा –
1.ऑफिस असिस्टंट – 200 जागा
2. डाटा एन्ट्री ऑपेरटर – 178 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.ऑफिस असिस्टंट – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
2. डाटा एन्ट्री ऑपेरटर – (i) 12वी उत्तीर्ण / कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
वयाची अट – 21 to 45 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – General/OBC – 750/- [SC/ST/PH/EWS – 450/-]
नोकरीचे ठिकाण – दिल्ली/संपूर्ण भारत
निवड करण्याची पद्धत –
1.लेखी परीक्षा
2.संगणक माहिती परीक्षा
3.typing test
4.मुलाखत
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.becil.com/
मूळ जाहिरात – pdf
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com