इंजिनीअर्स आणि डॉक्टर बनण्यासाठी व्हा तयार ; MHT-CET परीक्षेची तारीख जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षेची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना 7 मार्च पर्यंत खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत .
https://mhtcet2020.mahaonline.gov.in/

परीक्षेचे नाव – महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा-MHT CET 2020

शैक्षणिक पात्रता – 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण, पात्र किंवा समतुल्य

वयाची अट-याची अट नाही

फी – General-800 रुपये [SC,ST,VJ/DT-NT(A),NT(B),NT(C),NT(D),OBC,SBC,PWD/EWS-600 रुपये ]

प्रवेशपत्र – 5 ते 23 एप्रिल 2020

परीक्षेची तारीख –13 ते 23 एप्रिल 2020

निकाल- 6 जून 2020 किंवा पूर्वी

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 7 मार्च 2020

पहा जाहिरात – www.careernama.com

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेटस् वेळेत मिळवण्यासाठी आमच्या  www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा . तसेच नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.