भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) मध्ये 119 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 2 नोव्हेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – www.bdl-india.in

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – पदवीधर आणि तंत्रज्ञ (पदविका) अप्रेंटीस 

पद संख्या – 119 जागा

 पात्रता – A degree in engineering or technology granted by statutory University.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 नोव्हेंबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

नोंदणी करा – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.bdl-india.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com