करीअरनामा । BARC हे एक भारतातील प्रिमियर मल्टी डिसिप्लिनरी न्यूक्लियर रिसर्च सेंटर आहे. सदर संस्था ही अणु विज्ञान आणि अभियांत्रिकी आणि त्या संबंधीत क्षेत्रावर कौशल्य असलेले प्रगत संशोधन आणि विकासासाठी उत्कृष्ट पायाभूत सुविधा उपलब्ध करते. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.
पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–
1]सहाय्यक सुरक्षा अधिकारी – १९
2]सुरक्षा रक्षक- ७३
Total vaccency / एकूण जागा- ९२ जागा
शैक्षणिक पात्रता:
१] (i) Graduate from a recognized University
(ii) For Ex-Servicemen, Ex-Police and Ex-Central Para Military Personnel – Graduate from a recognized University or equivalent.
Experience : Not below Junior Commissioned Officer or equivalent or having five years experience as Non Commissioned Officer or equivalent.
२] (i) Xth Standard pass
(ii) For Ex-Servicemen, Ex-Police and Ex-Central Para Military Personnel Xth Standard pass or equivalent Central Para Military Personnel Xth Standard Pass or equivalent certificate from Armed Forces.
अर्ज करण्याची शेवटची तारीख –६ डिसेंबर 2019
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा पाहण्यासाठी संपूर्ण जाहिरात पहा – Click Here
अर्ज करण्यासाठी – Apply Here
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व facebook page ला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
☎ +91 8806336033 , +91 9403839394