करिअरनामा ऑनलाईन ।भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.किमान उंची 160 सेमी, किमान वजन 45.5 किलो असणे आवश्यक आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 आणि 31 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे.अधिक माहितीसाठी http://www.barc.gov.in/index.html ही वेबसाईट बघावी.
BARC Recruitment 2021
पदाचा सविस्तर तपशील –
1) Stipendiary Trainee Category I – 50 जागा
पात्रता –
पदाच्या संबंधीत विषयातील डिप्लोमा आवश्यक आहे.
B. Sc पास असणे आवश्यक.
वयाची अट – 18 ते 24 वर्ष
2) Stipendiary Trainee Category II – 106 जागा
पात्रता –
12 वी पास असणे आवश्यक.
संबंधीत विषयातील ITI पास असावे.
वयाची अट – 18 ते 24 वर्ष
3) Technician / C – 3 जागा
पात्रता – बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्रांसह 10 वी पास असावे.
वयाची अट – 18 ते 24 वर्ष
4) Technician / B – 1 जागा
पात्रता – 10 वी पास असावे.
वयाची अट – 18 ते 24 वर्ष
शारीरिक पात्रता – किमान उंची 160 सेमी, किमान वजन 45.5 किलो असावे.
शुल्क – शुल्क ऑनलाईन करायचे आहे.
खुला वर्ग – 150 रुपये, राखीव वर्ग – 100 रुपये , (महिला ,अपंग – शुल्क नाही. )
नोकरीचे ठिकाण – तारापूर. BARC Recruitment 2021
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 आणि 31 जानेवारी 2021 (पदांनुसार)
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – http://www.barc.gov.in/index.html
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com