Baramati Nagar Parishad Bharti 2022 | बारामती नगर परिषद अंतर्गत भरती

Government Jobs 2021
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – बारामती नगर परिषद अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 17 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://baramatimunicipalcouncil.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव – शिक्षक आणि दाई.

शैक्षणिक पात्रता – For English Medium Teacher (Male / Female)- H.S.C. D.ed.

And 7th Passed for Other Post

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बारामती.Baramati Nagar Parishad Bharti 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – शारदा प्रांगण बारामती नगर परिशद शाळा क्र, 7

मुलाखत देण्याची तारीख –  17 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://baramatimunicipalcouncil.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com