करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या 150 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे असून, भरती करीत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट-https://www.bankofmaharashtra.in/
एकूण जागा – 150
पदाचे नाव – Generalist Officer MMGS Scale
शैक्षणिक पात्रता – Bachelor’s degree in any discipline with minimum 60% marks in the aggregate of all semesters / years (55% for SC / ST / OBC / PwBD). Passing of JAIIB & CAIIB is desirable. OR/ Professional qualification like CA / ICWA / CFA / FRM from a recognized University/ Institution/ Board recognized by Govt. of India / approved by Govt. Regulatory bodies.
वयाची अट – 25 to 35 वर्षापर्यंत
परीक्षा शुल्क – 1180/-
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.bank of maharashtra recruitment
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 एप्रिल 2021
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.bankofmaharashtra.in/
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com