Bank of India Recruitment 2021 | बँक ऑफ इंडिया कोल्हापूर अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ इंडिया कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या  04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bankofindia.co.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव – कार्यालयीन सहाय्यक, परिचर.

शैक्षणिक पात्रता –

1.कार्यालयीन सहाय्यक – Minimum Graduation with basic knowledge of accounts Applicant should be resident of district (local) where RSETI is situated.

2.परिचर – The applicant shall be Matriculate. Should be able to read and write Hindi and English. Resident of the district where the RSETI located and local/ state rules relating to selection of candidates would prevail.

वयाची अट – 
1.कार्यालयीन सहाय्यक – 18 to 45 वर्षापर्यंत
2.परिचर – 18 to 65 वर्षापर्यंत

वेतन –
1.कार्यालयीन सहाय्यक – 15000/-
2.परिचर – 8000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर आणि सांगली.Bank of India Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर झोनल ऑफिस, १५१९ सी, जयधवल, बिल्डींग, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bankofindia.co.in/

मूळ जाहिरात –  PDF

अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com