करीअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 13 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 21 व 25 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofindia.co.in/
एकूण जागा – 13 जागा
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.फॅकल्टी मेंबर – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पदवी, पदविका 02. 02 वर्षे अनुभव.
2.कार्यालय सहाय्यक – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवी
3.कार्यालय परिचर – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 10वी परीक्षा उत्तीर्ण
4.वॉचमन कम माळी – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 8वी परीक्षा उत्तीर्ण
परीक्षा शुल्क – फी नाही
वेतनमान –
1.फॅकल्टी मेंबर – 20,000/-
2.कार्यालय सहाय्यक – 15,000/-
3.कार्यालय परिचर – 8000/-
4.वॉचमन कम माळी – 5000 /-
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.Bank of India Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Zonal Manager, Bank of India, Hazaribagh Zonal Office, Financial Inclusion Department, Saketpuri, Near Wales Ground, Sadanand Marg, Hazaribagh – 825301.
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.bankofindia.co.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com