करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 12 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.bankofindia.co.in
एकूण जागा – 12
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.फॅकल्टी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पदवी, पदविका 02. 02 वर्षे अनुभव.
2.कार्यालय सहाय्यक – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवी
3.कार्यालय परिचर – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी परीक्षा उत्तीर्ण
4.वॉचमन कम माळी – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – 8 वी परीक्षा उत्तीर्ण
5.आर्थिक साक्षरता सल्लागार – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – युजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी/ पदव्युत्तर पदवी
वयाची अट –
पद क्र.1 – 25 ते 63 वर्षे
पद क्र.2 – 18 ते 43 वर्षे
पद क्र.3 – 18 ते 63 वर्षे
पद क्र.4 – 18 ते 63 वर्षे
पद क्र.5 – 62 वर्ष
परीक्षा शुल्क – परीक्षा फी
वेतन –
1.फॅकल्टी – 20,000/-
2.कार्यालय सहाय्यक – 15,000/-
3.कार्यालय परिचर – 8,000/-
4.वॉचमन कम माळी – 5,000/-
5.आर्थिक साक्षरता सल्लागार – 18,000/-
नोकरीचे ठिकाण – लखनऊ विभाग.Bank of India Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Zonal Manager, Bank of India, Lucknow Zonal Office, Star House, Vibhuti, Gomtinagar, Lucknow, UP – Pin – 226010..
अधिकृत वेबसाईट – www.bankofindia.co.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com