करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 आणि 8 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे. अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सुरक्षा अधिकारी, अग्निशमन अधिकारी, व्यवसाय प्रमुख
पद संख्या – 33 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 25 वर्ष ते 40 वर्ष
शुल्क –
SC / ST / PWD – 100 रुपये
Gen / OBC / EWS – 600 रुपये
नोकरीचे ठिकाण – Across India
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
5 जानेवारी 2021 (व्यवसाय प्रमुख)
8 जानेवारी 2021 (सुरक्षा अधिकारी, अग्निशमन अधिकारी)
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com