करिअरनामा ऑनलाईन – बैंक ऑफ बड़ौदा अंतर्गत उपाध्यक्ष पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 16 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – उपाध्यक्ष
शैक्षणिक पात्रता –
1.Vice President Product Profitability – A Graduate (Any Discipline) and CA / CMA/CFA/ MBA (preferably in Finance stream)
2.Vice President BU Profitability & Expense Management – A Graduate (Any Discipline) and CA / CMA/CFA/ MBA (preferably in Finance stream)
वयाची अट –
1.Vice President – Product Profitability – Min – 30 Years, Max – 40 Years
2.Vice President – BU Profitability & Expense Management Min – 30 Years, Max – 40 Years
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – General and OBC candidates – 600
SC/ ST/PWD/Women candidates – 100/-
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मे 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट –https://www.bankofbaroda.in/
मूळ जाहिरात – pdf
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com