पदवीधरांना सुवर्णसंधी ! बैंक ऑफ बड़ौदा अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – बैंक ऑफ बड़ौदा अंतर्गत विविध पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे.अर्ज  करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

एकूण जागा – 09

पदाचे नाव – सहाय्यक उपाध्यक्ष, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक.

शैक्षणिक पात्रता –

1.Mandatory – Graduate in any discipline from University / Institution recognized by Govt. of India / UGC/AICTE.

2.Preferred – B.E/ B Tech/ MCA along with the Data Management skills.

वयाची अट – 
1.सुरक्षा आयोग – 28 ते 40 वर्षे
2.वरिष्ठ व्यवस्थापक – 25 ते 37 वर्षे,
3.व्यवस्थापन – 23 ते 35 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –

1.सामान्य, EWS आणि OBC – .600/-
2.SC, ST, PWD आणि महिला – रु. 100/

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com