करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 50 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
एकूण जागा – 50
पदाचे नाव – कॅश मॅनेजमेंट डिपार्मेंट (असिस्टंट वाइस प्रेसिडेंट-संपादन आणि संबंध व्यवस्थापन)
शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी /डिप्लोमा/CA (ii) 05 वर्षे अनुभव.
वयाची अट – 26 to 40 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 600/- [SC/ST/PWD/महिला – ₹100/-]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Bank of Baroda Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
मूळ जाहिरात – pdf
ऑनलाईन अर्ज करा –click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com