करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 42 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
एकूण जागा – 42
पदाचे नाव & जागा –
1.हेड/डेप्युटी हेड – 11 जागा
2 .सिनियर मॅनेजर – 27 जागा
3 .मॅनेजर – 04 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.हेड/डेप्युटी हेड – (i) CA/CS/MBA/PGDM/कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, गणित, सांख्यिकी & वित्त पदव्युत्तर पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
2 .सिनियर मॅनेजर – (i) CA/CS/MBA/PGDM/कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, गणित, सांख्यिकी & वित्त पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
3 .मॅनेजर – (i) B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स) किंवा गणित, सांख्यिकी पदवी किंवा B.Tech/ B.E./M.Tech/M.E. (कॉम्प्युटर सायन्स/ IT/ डेटा सायन्स/ मशिन लर्निंग & AI. किंवा B.Sc/ BCA/ MCA. (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट –
पद क्र.1 – 32 ते 55 वर्षे.
पद क्र.2 – 27 ते 40 वर्षे.
पद क्र.3 – 24 ते 34 वर्षे.
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 600/- [SC/ST/PWD/महिला – 100/-]
नोकरीचे ठिकाण – मुंबई.Bank of Baroda Recruitment 2022
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com