Bank of Baroda Recruitment 2022 | बैंक ऑफ बड़ौदा अंतर्गत विविध पदांच्या 220 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – बैंक ऑफ बड़ौदा अंतर्गत विविध पदांच्या 220 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

एकूण जागा – 220

पदाचे नाव – विभागीय विक्री व्यवस्थापक, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, सहायक उपाध्यक्ष, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक.

शैक्षणिक पात्रता –

1.विभागीय विक्री व्यवस्थापक – Graduate in any discipline.

2.प्रादेशिक विक्री व्यवस्थापक – Graduate in any discipline

3.सहायक उपाध्यक्ष – Graduate in any discipline

4.वरिष्ठ व्यवस्थापक – Graduate in any discipline.

5.व्यवस्थापक – Graduate in any discipline.

वयाची अट –
1.विभागीय विक्री व्यवस्थापक – 32 to 48 वर्षापर्यंत

2.प्रादेशिक विक्री व्यवस्थापक – 28 to 45 वर्षापर्यंत

3.सहायक उपाध्यक्ष – 28 to 40 वर्षापर्यंत

4.वरिष्ठ व्यवस्थापक – 25 to 37 वर्षापर्यंत

5.व्यवस्थापक – 22 to 35 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
खुला वर्ग – 600/-
राखीव वर्ग – 100/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी   2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com