कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना संधी ; बँक ऑफ बडोदा मध्ये भरती सुरू !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 22 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

एकूण जागा – 22

पदाचे नाव & जागा –
1.प्रोडक्ट हेड (प्रायवेट बॅंकिंग) – 20 जागा
2 .ग्रुप सेल्स हेड (वर्चुअल RM सेंटर) – 01 जागा
3. प्रायवेट बँकर- रेडियन्स प्रायवेट – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.प्रोडक्ट हेड (प्रायवेट बॅंकिंग) – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

2. ग्रुप सेल्स हेड (वर्चुअल RM सेंटर) – i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव.

3. प्रायवेट बँकर- रेडियन्स प्रायवेट – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 12 वर्षे अनुभव.

वयाची अट –
1.प्रोडक्ट हेड (प्रायवेट बॅंकिंग) – 24 to 45 वर्षापर्यंत
2. ग्रुप सेल्स हेड (वर्चुअल RM सेंटर) – 31 to 45 वर्षांपर्यंत
3. प्रायवेट बँकर- रेडियन्स प्रायवेट – 33 to 50 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 600/- [SC/ST/PWD/महिला – ₹100/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

निवड करण्याची पद्धत – परीक्षेद्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com