करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 198 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
एकूण जागा – 198
पदाचे नाव & जागा –
1.रेसिवाबले मॅनेजमेंट डिपार्टमेंट (असिस्टंट वाइस प्रेसिडेंट,मॅनेजर) – 145 जागा
2.कॅश मॅनेजमेंट डिपार्मेंट (असिस्टंट वाइस प्रेसिडेंट) – 53 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.रेसिवाबले मॅनेजमेंट डिपार्टमेंट (असिस्टंट वाइस प्रेसिडेंट,मॅनेजर) – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 05/08/10/12/14/20 वर्षे अनुभव.
2.कॅश मॅनेजमेंट डिपार्मेंट (असिस्टंट वाइस प्रेसिडेंट) – (i) कोणत्याही शाखेतील पदवी/B.E./B.Tech /MCA/CA/MBA/बिजनेस मध्ये PG डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव.
वयाची अट –
पद क्र.1 – 38 ते 50 वर्षे/38 ते 50 वर्षे/40 ते 55 वर्षे/35 ते 55 वर्षे/30 ते 45 वर्षे/28 ते 45 वर्षे/30 ते 50 वर्षे/ 25 ते 40 वर्षे/ 25 ते 35 वर्षे
पद क्र.2 – 26 ते 40 वर्षे / 25 ते 40 वर्षे
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 600/- [SC/ST/PWD/महिला – ₹100/-]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Bank of Baroda Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
मूळ जाहिरात –
पद क्र.1 – PDF
पद क्र.2 –PDF
ऑनलाईन अर्ज करा –
पद क्र.1 – click here
पद क्र.2 – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com