करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ बडोदा मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 17 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bobfinancial.com/
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी,VP – संग्रह,AVP – मानव संसाधन,व्यवस्थापक – मानव संसाधन
शैक्षणिक पात्रता –
1.मुख्य कार्यकारी अधिकारी पोस्ट ग्रॅजुएट / प्रोफेशनल क्वॉलिफिकेशन.
2.VP संग्रह – ग्रॅजुएट / पोस्ट ग्रॅजुएट / प्रोफेशनल क्वॉलिफिकेशन.
3.AVP मानव संसाधन – HR मध्ये MBA किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी.
4.व्यवस्थापक मानव संसाधन – ग्रॅजुएट / पोस्ट ग्रॅजुएट / प्रोफेशनल क्वॉलिफिकेशन.
सविस्तर माहिती साठी
वयाची अट – 55 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई,Bank of Baroda Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जून 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.bobfinancial.com/
मूळ जाहिरात – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com