करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 52 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
एकूण जागा – 52
पदाचे नाव & जागा –
1.IT ऑफिसर – 40 जागा
2. IT प्रोफेशनल – 12 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.IT ऑफिसर – (i) B.E./ B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 01/03/06 वर्षे अनुभव.
2 .IT प्रोफेशनल – (i) B.E./ B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 10 वर्षे अनुभव.
वयाची अट –
1.IT ऑफिसर – 28 to 40 वर्षापर्यंत
2 .IT प्रोफेशनल – 32 ते 45 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 600/- [SC/ST/PWD/महिला – ₹100/-]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Bank of Baroda Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा –
1.click here
2. click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com