WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – व्यवसाय प्रमुख
पद संख्या – 7 जागा
पात्रता – Degree (Graduation)
वयाची अट – 30 ते 55 वर्षे
नोकरीचे ठीकण – संपूर्ण भारत
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com