करिअरनामा ऑनलाईन ।बँक ऑफ बडोदा येथे अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार
पद संख्या – 1 जागा
पात्रता – MD (Medicine)/ MBBS (Medicine)/ BHMS/ MD (Homeopathy)
वयाची अट – 55 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य व्यवस्थापक, (एचआरएम / ओए), बडोद्याची बँक, मुख्य कार्यालय “बडोदा भवन”, 5 वा मजला, अलकापुरी, बडोदा – 390007
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com