करिअरनामा ऑनलाईन ।बँक ऑफ बडोदा अंतर्गत अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी https://www.bankofbaroda.in/ ही वेबसाईट बघावी.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार
पात्रता – MD in general medicine
वयाची अट – 55 वर्षापेक्षा जास्त नसावे
नोकरीचे ठिकाण – चेन्नई
अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन (ई-मेल) करा – [email protected]
अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – एचआरएम विभाग, 3 आरडी फ्लोर, बडोदा प्राइड, L१ ल्यूज चर्च रोड, मैलापूर, चेन्नई – 600 004
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com