Bank of Baroda Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असतात त्यांच्यासाठी आम्ही आमच्या करिअरनामा या वेबसाईटच्या माध्यमातून नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो ल. जेणेकरून अनेक उमेदवारांना त्याचा फायदा होतो. आज देखील आम्ही अशीच एक भरती घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda Bharti 2025) अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत मॅनेजर ऑफिसर आणि इतर अनेक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 1267 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार देण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. 17 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
पदाचे नाव | Bank of Baroda Bharti 2025
या भरती अंतर्गत मॅनेजर, ऑफिसर आणि इतर पदांचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत
रिक्त पदे
या भरती अंतर्गत 1267 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
वयोमर्यादा
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा 42 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
नोकरीचे ठिकाण
या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला संपूर्ण भारतात कुठेही नोकरी करावी लागेल.
अर्ज शुल्क | Bank of Baroda Bharti 2025
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराला 600 रुपये एवढी अर्ज फी भरावी लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची
17 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज कसा करावा?
- या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
- तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करावा लागेल
- 17 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.