करिअरनामा । आयुष मंत्रालयाच्या ‘राष्ट्रीय नैसर्गिक उपचार संस्था, पुणे’ येथे एका वर्षाच्या कोर्स साठी मुलाखती द्वारे प्रवेश दिला जाणार आहे.सोबत दरमहा विद्यावेतन देखील ह्या संस्थेतर्फे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहे.
कोर्सचे नाव:- निसर्गोपचार व योग सहाय्यक प्रशिक्षण
पात्रता:- 10 वी पास (10+2 उमेदवारांना प्राध्यान)
वयोमर्यादा :- 18 ते 30 वर्ष
शुल्क – पूर्णपणे मोफत असेल
विद्यावेतन :- 5000/- (दरमहा)
ज्या विध्यार्थ्यांना निसर्गोपचार आणि योग थेरपी शिकण्याची आवड आहे त्यांच्या साठी मोठी संधी.
इच्छुक विद्यार्थी आपले गुण पत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, वय व जात प्रमाणपत्र स्कॅन करून पुढील ई-मेल id वर पाठवावे.
मुलाखत दिनांक:- 28 व 29 सप्टेंबर सकाळी 10 ते 05
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर
अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल id – [email protected]
अधिक माहिती साठी :- www.careernama.com
——————————————————
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या. करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-