शिपायांपासून डॉक्टरांपर्यंतच्या जागा भरणार; पुढील चार दिवसांत प्रक्रिया सुरु करणार असल्याची आरोग्यमंत्री टोपेंची घोषणा
करिअरनामा ऑनलाईन : राज्यात सध्या एकीकडे कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. तर दुसरीकडे ‘म्युकरमायकोसिस’ या नव्या आजाराच्या रुग्णांतही भर पडत आहे. अशा परिस्थितीत या आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागात कर्मचारी व डॉक्टरांची कमतरता भासत आहे. हि कमतरता भरून काढण्यासाठी जास्त संख्येने पदांची भरती करणे गरजेचे आहे. यादृष्टीने आज राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्वाची … Read more