भारतीय लष्करात महिलांसाठी खुल्या भरतीचे आयोजन; जाणून घ्या

Indian Army Recruitment Rally 2021

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्करात महिला सैन्य पोलिसांच्या दुसर्‍या बॅचच्या भरती रॅलीची प्रक्रिया सुरू केली जात आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये 18 ते 30 जानेवारी 2021 पर्यंत महिला सैन्य पोलीस (सैनिक जनरल ड्यूटी) साठी खुल्या भरतीचे आयोजन केले जात आहे. Indian Army Recruitment Rally 2021 भारतीय लष्करात सैनिक श्रेणीची ही भरती रॅली प्रक्रिया केवळ महिला … Read more

राज्यात DHO संवर्गातील 144 पदे रिक्त

Arogya Vibhag DHO Bharti

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा आरोग्य संवर्गातील राज्यात तब्ब्ल २७४ पैकी १४४ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. दहा वर्षांपासून शासनाने सेवा जेष्ठता यादीच प्रसिद्ध न केल्याने पदोन्नती रखडल्या आहेत. त्यामुळे आहेत त्या अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. ही सर्व पदे भरण्यासह इतर २७ मुद्द्यांवर जिल्हा आरोग्य अधिकारी संघटनेने आयुक्तांपुढे कैफियत मांडली. Arogya Vibhag DHO … Read more

आयकर विभागात 10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी; 38 जागांसाठी भरती जाहीर

Income Tax Department Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन । आयकर विभाग अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://incometaxindia.gov.in ही वेबसाईट बघावी. Income Tax Department Recruitment 2021 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – … Read more

Breaking News : पोलिस भरतीबाबत शासनाचा जीआर जारी; SEBC चे आरक्षण न ठेवण्याचा गृहविभागाचा निर्णय

Police Bharti 2021

मुंबई । राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. राज्य सरकारनं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय … Read more