करिअरनामा । औरंगाबाद मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ येथे वकील पदाची जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायाचे आहेत. अर्ज करण्यची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी औरंगाबाद मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळच्या या [email protected] अधिकृत मेलवर आपले अर्ज सादर करावेत.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – वकील
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार
नोकरी ठिकाण – औरंगाबाद
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
शेवटची तारीख – २० फेब्रुवारी २०२०
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.