[Gk Update] ‘अटल भुजल’ योजनेचा शुभारंभ

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करीअरनामा Gk Update । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूजल व्यवस्थापनाचा दर्जा सुधारण्यासाठी अटल भुजल योजनेचा (अटल जल) अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी शुभारंभ केला. सहभागी भूजल व्यवस्थापनासाठी संस्थात्मक चौकट मजबूत करण्याच्या मुख्य उद्देशाने ही योजना आखली गेली आहे.

सात राज्यांमधील शाश्वत भूजल संसाधन व्यवस्थापनासाठी समुदायाच्या स्तरावर वर्तनात्मक बदल आणण्याचे उद्दिष्ट आहे. पुढील राज्यांमध्ये गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे.

ही योजना पंचायत नेतृत्वाखालील भूजल व्यवस्थापन आणि पंचयत मागणीच्या व्यवस्थापनावर प्राथमिक लक्ष केंद्रित करून प्रोत्साहन देईल.

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]

———————————————————-