अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपूर येथे प्राध्यापक पदासाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था, एम्स नागपूर भरती २०२०.
२२ सहकारी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

*पदाचे नाव & तपशील:

1) सहयोगी प्राध्यापक-04
2) सहाय्यक प्राध्यापक-18

*शैक्षणिक पात्रता:

1. पद क्र.1: (i) MD/ M.S किंवा समतुल्य (ii) 06 वर्षे अनुभव

2. पद क्र.2: (i) MD/ M.S किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

*वयाची अट: 09 जून 2021 रोजी 50 वर्षांपर्यंत,
SC/ST साठी 05 वर्षे सूट तसेच OBC करिता 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

*नोकरी ठिकाण: नागपूर

*Fee: General/OBC: ₹2000/- [SC/ST: ₹500/-]

*अर्ज पाठविण्याचा पत्ता (पोस्ट): The Director, AIIMS Nagpur, Administrative Block, Plot no.2,
Sector -20, MIHAN, Nagpur – 441108

*अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख (पोस्ट): 24 जून 2021

*Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जून 2021

*Online अर्ज: या वेबसाईट ला भेट देऊन ऑनलाईन फॉर्म भरावा.
https://docs.google.com/forms/d/1pPeEt67iBcBLb3FWb8lB29yr4RGRG-zuazlMcBTUiSg/viewform?ts=608fc020&edit_requested=true

*फी भरण्याची लिंक: https://eps.eshiksa.net/DirectFeesv3/AiimsNagpur

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp 

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com