करिअरनामा ऑनलाईन – असम राइफल्स मध्ये विविध पदांच्या 152 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.assamrifles.gov.in/
एकूण जागा – 152
पदाचे नाव & जागा –
1.रायफलमन (जनरल ड्यूटी) – 94 जागा
2. हवालदार (लिपिक) – 04 जागा
3.वारंट ऑफिसर रेडिओ मेकॅनिक (RM) – 04 जागा
4. हवालदार ऑपरेटर रेडिओ आणि लाईन – 37 जागा
5. रायफलमन आर्मरर – 02 जागा
6. रायफलमन लॅब असिस्टंट – 01 जागा
7.रायफलमन नर्सिंग असिस्टंट – 05 जागा
8. रायफलमन वॉशरमन – 04 जागा
9. रायफलमन AYA – 01 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.रायफलमन (जनरल ड्यूटी) – 10वी उत्तीर्ण
2. हवालदार (लिपिक) – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
3.वारंट ऑफिसर रेडिओ मेकॅनिक (RM) – (i) 10वी उत्तीर्ण+रेडिओ & टेलिव्हिजन टेक्नोलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स /टेलिकम्युनिकेशन/कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/मेकॅनिक इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण
4. हवालदार ऑपरेटर रेडिओ आणि लाईन – 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ & टेलिव्हिजन/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण
5. रायफलमन आर्मरर – 10वी (इंग्रजी, गणित, विज्ञान & जीवशास्त्र.) उत्तीर्ण
6. रायफलमन लॅब असिस्टंट – 10वी (इंग्रजी, गणित, विज्ञान & जीवशास्त्र.) उत्तीर्ण
7.रायफलमन नर्सिंग असिस्टंट – 10वी (इंग्रजी, गणित, विज्ञान & जीवशास्त्र.) उत्तीर्ण
8. रायफलमन वॉशरमन – 10वी उत्तीर्ण
9. रायफलमन AYA – 10वी उत्तीर्ण
वयाची अट –
पद क्र.1, 5, 6, 7 & 8 – 18 ते 23 वर्षे.
पद क्र.2, 3, 4 & 9 – 18 ते 25 वर्षे.
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Directorate General Assam Rifles (Recruitment Branch), Laitkor, Shillong Meghalaya- 793010 OR [email protected]
भरती मेळाव्याची तारीख – 02 मे 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.assamrifles.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com