Assam Rifles Recruitment 2021 | असम राइफल्स मध्ये रायफलमन/रायफल-वूमन [खेळाडू] पदांच्या 131 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – असम राइफल्स मध्ये रायफलमन/रायफल-वूमन (जनरल ड्यूटी) [खेळाडू] पदांच्या 131 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.assamrifles.gov.in

एकूण जागा – 131

पदाचे नाव – रायफलमन/रायफल-वूमन (जनरल ड्यूटी) [खेळाडू]

शैक्षणिक पात्रता – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) आंतरराष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ/शाळा चॅम्पियनशिप किंवा समतुल्य मध्ये सहभाग. किंवा समतुल्य

 वयाची अट – 01 ऑगस्ट 2021 रोजी General/OBC – 18 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – जनरल/ओबीसी 100 रुपये/- [SC/ST/महिला – फी नाही

शुल्क भरण्याचा पत्ता – Current Account No. 37088046712 in favour of Recruitment Branch, HQ DGAR, Shillong – 793010 payable at SBI HQ DGAR Laitkor Branch IFSC Code – SBIN0013883.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2021

भरतीची तारीख – 24 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट – www.assamrifles.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com