Asian College of Pune Recruitment 2021 | एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स पुणे अंतर्गत विविध पदांच्या 23 जागांसाठी भरती

VMMC Recruitment 2021
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स पुणे अंतर्गत विविध पदांच्या 23 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 आहे.

एकूण जागा – 23

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, भौतिक संचालक, सहाय्यक ग्रंथपाल, वरिष्ठ लेखापाल, प्रयोगशाळा सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.Asian College of Pune Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, सर्व्हे क्र. 28/15/16, परी कंपनी चौक, थियरी-नॉर्चे रेड, ताला-हवेली, थिअरी, पुणे, महाराष्ट्र 411041.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर  2021 आहे.

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com