करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत विविध पदांच्या 1152 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/
एकूण जागा – 1152
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी गट-अ
शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – MBBS किंवा समतुल्य.
2.वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) – पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य.
वयाची अट – 38 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ₹1500/- [मागासवर्गीय: ₹1000/-]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्रात.Arogya Vibhag Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com