Arogya Vibhag Osmanabad Recruitment 2025 | आरोग्य विभाग उस्मानाबाद यांच्या अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत योगशिक्षक या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या 42 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. 31 डिसेंबर 2024 ही मुलाखतीची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखेला हजर राहायचे आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
पदाचे नाव | Arogya Vibhag Osmanabad Recruitment 2025
या भरती अंतर्गत योगशिक्षक या पदाचा रिक्त जागा भरायच्या आहेत.
रिक्त पदसंख्या
या भरती अंतर्गत 42 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
नोकरीचे ठिकाण
या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला उस्मानाबाद या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
निवड प्रक्रिया
या भरती अंतर्गत मुलाखती द्वारे तुमची निवड होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रुम नं. २१८, दुसरा मजला जिल्हा परिषद, धाराशिव
मुलाखतीची तारीख
31 डिसेंबर 2024 ही मुलाखतीची तारीख आहे.
निवड प्रक्रिया
- या भरती अंतर्गत मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
- 31 डिसेंबर 2024 हि मुलाखतीची तारीख आहे.
- तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.