Arogya Vibhag Nashik Bharti 2024 | नाशिकमधील विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण आता आरोग्य विभाग नाशिक यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत प्रकल्प समन्वयक आणि तालुका समन्वयक या पदांच्या रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. तसेच 9 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पदाचे नाव | Arogya Vibhag Nashik Bharti 2024
या भरती अंतर्गत प्रकल्प समन्वयक आणि तालुका समन्वयक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
या भरती अंतर्गत 4 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
नोकरीचे ठिकाण
या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला नाशिक या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याचा पत्ता | Arogya Vibhag Nashik Bharti 2024
प्राचार्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक जिल्हा रुग्णालय आवार.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
9 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
रिक्त पदसंख्या
प्रकल्प समन्वयक – 1 जागा
तालुका समन्वयक – 3 जागा
शैक्षणिक पात्रता
प्रकल्प समन्वयक – MPH
तालुका समन्वयक – MSW
अर्ज कसा करावा?
- या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
- तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकता.
- 9 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- या तारखे अगोदर चालू करा.