करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत विविध पदांच्या 2725 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/
एकूण जागा – 2725
पदाचे नाव – मूळ जाहिरात पहावी
शैक्षणिक पात्रता – 10वी /12वी उत्तीर्ण/ प्रयोगशाळा तंत्रज्ञान पॅरामेडिकल पदवी/B.Sc/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Pharm/M.Pharm/GNM/B.Sc (नर्सिंग)/वाहनचालक परवाना/ITI (इलेक्ट्रिशियन/कुशल कारागिर/टेलर/कारपेंटर/B.Sc.(Hon.)/ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा./मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा./10वी+मराठी & इंग्रजी टायपिंग.
वयाची अट –
1.प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी – 18 ते 40 वर्षे.
2.उर्वरित पदे – 18 ते 38 वर्षे.
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ₹600/- [मागासवर्गीय/EWS: ₹400/-]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.Arogya Vibhag Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com