करिअरनामा ऑनलाईन – आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.apsahmednagar.com/
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), प्राथमिक शिक्षक (PRT), सहाय्यक ग्रंथपाल, बायो लॅब अटेंडंट, इलेक्ट्रीशियन, सुतार, प्लंबर.
शैक्षणिक पात्रता –
1.Trained Graduate Teacher – Graduation with the subject concerned/ B.Ed
2.Primary Teacher – Graduation or B.Ed.
3.Assistant Librarian – B.Lib/ Graduate with Diploma
4.Bio Lab Attendant – 12th Pass science
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – अहमदनगर
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्याध्यापक, आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर, सी / ओ एसी सेंटर आणि स्कूल, अहमदनगर – 424002.
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.apsahmednagar.com/
मूळ जाहिरात – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com