खेळाडू आहात…?? मग सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी सोडू नकाच.

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करीअरनामा । सीजीएसटी आणि सीमा शुल्क विभागात खेळाडूंसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोनने नुकतीच प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार कर सहाय्यक आणि हवालदार पदांच्या 30 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी 10 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज करावेत. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 

1]Tax Assistant/ कर सहाय्यक – 20

2]Hawaldar/ हवालदार – 10

एकूण जागा – 30 जागा


अर्ज करण्याची शेवटची तारीख – १0 डिसेंबर 2019


शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा पाहण्यासाठी  संपूर्ण जाहिरात पहा –   www.careernama.com  

अधिक माहिती साठी येथे क्लीक करा – www.careernama.com

अर्ज पाठवायचा पत्ता – Additional Commissioner, cader control cell, CGST & Customs, Pune Zone ‘GST Bhavan’ opp Wadia College, 41/A sasoon Road, Pune- 411001′

सदर अर्ज हा जाहिरात pdf मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. तेथून त्याची प्रिंट घेऊन ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर योग्य डोकमेंट्स सह पाठवायचा आहे.


सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/  व Facebook page  ला भेट द्या.  

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

 +91 8806336033 , +91 9403839394

✉ [email protected]