आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यासाठी अर्ज प्रक्रिया चालू

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरु करावयाची आहेत. त्याकरिता इच्छुक उमेदवार/ संस्था यांच्याकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी/ संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज दाखल करावेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2020 आहे. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्जाचा विहित नमुना www.mumbaisuburban.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 20 नोव्हेंबर 2020 पासून दिनांक 5 डिसेंबर 2020 पर्यंत उपलब्ध असेल. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

आपले सरकार सेवा केंद्र – 

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 20 नोव्हेंबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.mumbaisuburban.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com