करिअरनामा । मुंबई उच्च न्यायालयात जिल्हा न्यायाधीश पदांसाठी अर्ज मागवण्यात आपले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा . ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची 27 मार्च 2020 तारीख आहे.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – जिल्हा न्यायाधीश
पात्रता – मुंबई किंवा उच्च न्यायालयांच्या उच्च न्यायालयांत अधिवक्ता म्हणून कायदा आणि सराव विषयातील पदवी किंवा उमेदवारांनी कार्यरत असणे आवश्यक आहे किंवा त्यांनी सरकारी वकील किंवा सरकारी वकिलांच्या रूपात 7 वर्षांपेक्षा कमी काळ काम केले असावे.
पदसंख्या – 7
वयाची अट – 35 ते 48 वर्ष
फी – 1000 रुपये
निवड पद्धती – 1) प्राथमिक परीक्षा , २) मेन्स परीक्षा
वेतन – 51,550 रुपये ते Rs 63,070 रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2020
अर्ज करण्याची लिंक – click here
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/index.html
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”