जिल्हा निवड समितीने केली लिपिक-टंकलेखक परीक्षेची उत्‍तरतालिका उपलब्ध

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा रायगड येथे जिल्हा निवड समितीने लिपिक-टंकलेखक पदभरती परीक्षेची उत्‍तरतालिका उपलब्ध केलेली आहे. उत्‍तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

उत्‍तरतालिका डाउनलोड करण्यासाठी  दिलेल्या लिंकवर क्लिक करा – click here

अधिक माहितीसाठी पहा – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”