कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना सुवर्णसंधी ! अमूल इंडिया कंपनी अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – डेअरी उत्पादनात अग्रक्रमाने नाव घेतल्या जाणाऱ्या अमूल इंडिया कंपनीत अकाउंट असिस्टंट या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवाण्यात येत आहेत. अमूल इंडियाच्या मिल्क मार्केटिंग को- ऑपरेटीव्हच्या विजयवाडा येथील कार्यालयासाठी हि भरती होत आहे. अर्ज ऑनलाईन पध्द्तीने करायचे आहेत.अधिकृत वेबसाईट – careers.amul.com

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव- अकाउंट्स असिस्टंट

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेचा पदवीधर (कॉमर्स शाखेच्या पदवीधराला प्राधान्य )

वयाची अट- 28 वर्षे

अनुभव- 1 ते 2 वर्षे

वेतन- 4.5 लाख ते 4.75 लाख वार्षिक वेतन

नोकरीचे ठिकाण- विजयवाडा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट- www.careers.amul.com

मूळ जाहिरात – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com