अमरावती महानगरपालिकेमध्ये 39 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना विषाणूचा (कोविड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती महानगरपालिका अंतर्गत विविध वैद्यकीय पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवाराची निवड कंत्राटी पद्धतीने होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27-7-2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

वैद्यकीय अधिकारी – 5 जागा

आयुष वैद्यकीय अधिकारी – 10 जागा

स्टाफ नर्स – 6 जागा

लॅब तंत्रज्ञ – 8 जागा

अटेंडंट – 10 जागा

पात्रता आणि वेतन  – 

वैद्यकीय अधिकारी – M.B.B.S , 60,000 रुपये

आयुष वैद्यकीय अधिकारी – BAMS/BUMS/BDS ,  30,000 रुपये

स्टाफ नर्स – GNM Bsc Nursing ,  20,000 रुपये

लॅब तंत्रज्ञ – Bsc DMLT ,  17,000 रुपये

अटेंडंट – 10 th pass , 10,000 रुपये

वयाची अट  – खुला वर्ग – 38 वर्ष , राखीव वर्ग – 43 वर्ष

नोकरीचे ठिकाण – अमरावती

शुल्क – 100 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27-7-2020

ई-मेल पत्ता – [email protected]

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://www.amtcorp.org/eipprod/singleIndex.jsp?orgid=4

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com